preloader

मंदिराचे वेळापत्रक

  • मंदिराची वेळ –(दररोज) सकाळी ५:३० ते रात्री ०८:३०
  • (सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार)
कार्यक्रम

नूतन मंदिर व प्राणप्रतिष्ठाना सोहळा

  • मंगळवार दिनांक २२ ऑगस्ट २०२३

आमच्याविषयी

श्री. स्वामी समर्थ मंदिर ट्रस्ट, वडकी

श्री. स्वामी समर्थ मंदिर ट्रस्ट च्या कार्याची धुरा स्वामींच्या कृपेने अत्यंत सचोटीने, स्वामी आशीर्वादाने निष्ठेने तसेच भविष्यात एका आदर्श कार्यपद्धतीचा उत्तम पायंडा घाळून देणारे, दुरद्रुष्टी असलेले स्वामी भक्त असलेले विश्वस्त लाभले आहेत. हेया विश्वस्त मंडळाचे भाग्य आहे.

अधिक माहितीसाठी
about
सामाजिक कार्यास देणगी देण्यासाठीचा तपशील
देणगी
about

महोत्सव

श्री दत्तात्रय भगवान एवं
श्री स्वामी समर्थ महाराज मूर्ति प्रतिष्ठापना

निजश्रावण शु. २ शुक्रवार दि. १८ ऑगस्ट २०२३ ते निज श्रावण षष्ठी. मंगळवार दि. २२ ऑगस्ट २०२३ समस्त धर्मानुरागी सज्जनांना कळविण्यात आनंद वाटतो की, श्री स्वामी समर्थ मंदिर ट्रस्ट, वडकी यांच्याद्वारे सश्रध्द दानशूर भक्तगणांच्या सहाय्याने, त्रिगुणात्मक त्रयमूर्ति श्री दत्तात्रय भगवान आणि श्री सदगुरु स्वामी समर्थ महाराज यांच्या नूतन भव्य दिव्य मंदिरात श्रींची नूतन मूर्तिप्राणप्रतिष्ठा महोत्सव आयोजित केला आहे. भारत वर्षातील महनीय साधुसंत, वैदिक विद्दज्जनांच्या उपस्थितीत हा अपूर्व सोहळा निज श्रावण षष्ठी. मंगळवार दि. २२ ऑगस्ट २०२३ रोजी पहाटेच्या ब्रम्हमुहुर्ताच्या पावन उपस्थितीत हा अपूर्व सोहळा संपन्न होत आहे. आपण सहपरिवार या सोहळ्यास सहभागी होऊन श्री भगवान दत्तात्रय तथा श्री स्वामी महाराजांच्या कृपाशिर्वादाचा लाभ घ्यावा.

श्री. स्वामी समर्थ मंदिर ट्रस्ट, वडकी

फोटो गॅलरी