preloader

श्री. स्वामी समर्थ मंदिर ट्रस्ट, वडकी

service service
service service

आमच्या विषयी:

श्री. स्वामी समर्थ मंदिर ट्रस्ट

श्री. स्वामी समर्थ मंदिर ट्रस्ट च्या कार्याची धुरा स्वामींच्या कृपेने अत्यंत सचोटीने, स्वामी आशीर्वादाने निष्ठेने तसेच भविष्यात एका आदर्श कार्यपद्धतीचा उत्तम पायंडा घाळून देणारे, दुरद्रुष्टी असलेले स्वामी भक्त असलेले विश्वस्त लाभले आहेत. हेया विश्वस्त मंडळाचे भाग्य आहे.

अवध्या महाराष्ट्रात स्वामी ची प्रचिती, स्वामी कृवा, स्वामी आर्शिवाद निप्राप्त न झाले असा कोणी मिळणार नाही. आम्ही सर्व आज जे काही आहोत ते फक्त आणि फक्त स्वामी कृपे मुळेच. स्वामींच्या कृपेमुळेंच आणि त्यांच्या संकेतान मुळेच आज आम्ही सर्व जन हे धार्मिक, धर्म कार्य करण्यास पात्र झालो आहोत.

स्वामीच्या कृपे मुळेच आज आमच्या हातून जे. स्वामी कार्य घडत आहे ते घडवण्याचे मार्गदर्शन प्रेरणा देणारे आमच्या संस्थापक विश्वस मंडळीतील विश्वस्तांचे वडील व आम्ही सर्वांचे काका श्री शहाजी बाबुराव पेटकर यांनी 2003 साला पासून दर मासिक पोर्णिमेला श्री क्षेत्र अक्कलकोट निवासी "श्री स्वामी समर्थ" महाराजांच्या अभिषेकेला आणि दर्शनाला जाण्याचा मार्ग अंदाजे 20 वर्षा आधी सुरू केला आहे व हे त्यांचे कार्य आजही चालू आहे.

त्यांच्या ह्या स्वामी भक्तीने प्रेरित होऊन आम्हा सर्वानावर स्वामींची कृपा व्हावी हयातूनच आम्ही स्वामी भक्तीतलिन झालो. व आज स्वामींच आम्हाला ह्या कार्यांसाठी निवडेल ह्याच्या सारखे दुसरे कोणते भाष्य म्हणावे.

संस्थापक विश्वस्त:

विशाल मोडक

अध्यक्ष

संदीप मोडक

उपाध्यक्ष

युवराज पेटकर

सचिव

विश्वस्त:

सुनिल मोडक
सनंदा विश्वनाथ मोडक
गौरव मोडक